लोकसेवा आयोगामार्फत दुसरी संयुक्त संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा-२१ जाहीर
केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त करण्यात आलेल्या (संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०२०) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज…