औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ३ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखहती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ ते ६ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.