औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण ९२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी अधिकारी पदांच्या ९२० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह पदवीधर असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५० % गुण असावेत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.