औद्योगिक, संगणक व्यवस्थापन व संशोधन संस्थेत विविध पदांच्या १० जागा

औद्योगिक, संगणक व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, पुणे आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १६ ऑगस्ट २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एचएस-२, सेक्टर- २७ ए, संत तुकाराम बागेच्या मागे, प्राधिकरण, निगडी, पुणे- ४११०४४

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.