राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा

राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या सबंधित प्रादेशिक कार्यालयाचा पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.