परभणी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा
परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा …