स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २०२ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या २०२ जागा
मेडिकल अटेंडेंट ट्रेनिंग, एडवांस्ड स्पेशलाइज्ड हॉस्पिटल ट्रेनिंग (एएसएनटी), क्रिटिकल केयर कॉलेज ट्रेनिंग, डेटा एंट्री ऑपरेटर/ मेडिकल ट्रान्सक्रिप्शन ट्रेनिंग, मेडिकल लैब, टेक्निशियन ट्रेनिंग आणि इतर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Comments are closed.