भारतीय रेल्वेच्या दक्षिण- पश्चिम विभागामध्ये विविध पदांच्या ७१३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण- पश्चिम विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१३ जागा
असिस्टंट लोको पायलट (ALP), तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता आणि गार्ड/ ट्रेनी मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावी परीक्षा (किमान ५० टक्के गुण) उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Comments are closed.