चंद्रपूर येथील भारतीय शिक्षण संस्थेत अंशदायी व्याख्याता पदांच्या २४ जागा
भारतीय शिक्षण संस्था अंतर्गत श्री ज्ञानेश महावियालय, नवरगाव/ चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील अंशदायी व्याख्याता पदांच्या २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
व्याख्याता पदाच्या…