चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत तालुका व्यवस्थापक पदांच्या ३ जागा

चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जिल्ह्यातील वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी  तालुका व्यवस्थापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

तालुका व्यवस्थापक पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.