सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८९९ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८९९ जागा
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, मुंबई.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.