चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२१  रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.