औद्योगिक विकास बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३ जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागा
बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जनरल मॅनेजर, आयडीबीआय बँक, २१ मजला, आयडीबीआय बँक टॉवर, कफ परेड, कोलाबा, मुंबई, पिनकोड- ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.