चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ४० जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांच्या एकूण ४० जागा कोविड-१९ रुग्णसेवेकरीता ६ महिन्याकरीता भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलखाती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
सामान्य चिकित्सक/ वरिष्ठ निवासी, भूलतज्ञ/ वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून क्रमशः मेडिसिन (एमडी)/ डीएएनबी, भूलतज्ञ (एमडी), एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या दालनात घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना पहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.