चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील औषधनिर्माता पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलखाती आयोजित करण्यात येत आहेत.

औषधनिर्माता पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० मे २०२१ रोजी  मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.