भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवर प्रशिक्षक पदांच्या एकूण ३ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षक पदांच्या एकूण ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मे २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.