चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय समन्वयक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय समन्वयक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.