अमरावती येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाची प्रत सादर करणे आवश्यक…