अमरावती बाल विकास प्रकल्प यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८ जागा

बाल विकास प्रकल्पा अधिकारी अमरावती अंतर्गत नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ व ६ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प (अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी), दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती- ४४४६०१

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहीरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.