डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६ जागा

दिल्ली येथील डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन व ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
विकसक, वरिष्ठ विकासक, डिझाइनर, सॉफ्टवेअर टेस्टर कम डेव्हलपर, सिस्टम प्रशासक (क्लाऊड सर्व्हिस मॅनेजमेंट) आणि सामग्री व्यवस्थापक/ लेखक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन व ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.