अमरावती बाल विकास प्रकल्प यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४ जागा

बाल विकास प्रकल्पा अधिकारी अमरावती अंतर्गत नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी मधील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी प्रकल्प जुना, अमरावती दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती- ४४४६०१

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.