अमरावती येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६९ जागा
विजतंत्री पदाच्या ३९ जागा, तरतंत्री पदाच्या ३२ जागा आणि संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदाच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉइंट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.