अहमदनगर येथील नेहरू युवा केंद्र संघटनमध्ये विविध पदांच्या एकूण ३० जागा
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्वयंसेवक…