अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष) पदाच्या ७ जागा, फार्मासिस्ट पदाची १ जागा, स्टाफ नर्स पदाच्या १२ जागा, डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या २ जागा,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची १ जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ पदाची १ जागा, ईसीजी तंत्रज्ञ पदाची १ जागा, कक्ष सेवक पदाच्या ९ जागा आणि सफाईगार पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पाथर्डी, जि.अहमदनगर (सुनील पालवे यांच्याकडे पाठवावेत.)

मुलाखतीची तारीख –  दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.