श्री साईबाबा संस्थान संचालित रुग्णालयातील विविध पदांच्या एकूण २६ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित साईबाबा आणि साईनाथ रुग्णालय, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, मुख्य रक्त संक्रमण अधिकारी, रक्त संक्रमण अधिकारी आणि कनिष्ठ भूलतज्ज्ञ  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर, पिनकोड-४२३१०९

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.