अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३ जागा

जिल्हा रुग्णालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ताकक्ष क्रमांक- ३३, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.