अहमदनगरच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ६ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
ओआयसी, मेडिकल स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, नर्स असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २ जून २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  स्टेशन मुख्यालय, अहमदनगर जामखेड रोड, अहमदनगर, पिनकोड- ४१४००२

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – shqahmednagar@echs.gov.in

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});