हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १६४ जागा
हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HEC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६४ जागा…