Browsing Category

Ex-News

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती -मुख्यमंत्री

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. यामुळे पुढल्या आठवड्यात होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे…

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यंदा १० टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता

येत्या वर्षात भारतीयांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२० मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता एका अहवालाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. ग्लोबल अॅडव्हायझरी, ब्रोकिंग अँड सॉल्यूशंस…

मला स्पर्श का केलास? रातोरात स्टार झालेली राणू मंडल फॅनवर बरसली

बंगालमधील स्टेशनवर काही दिवसांपूर्वी गाणं गाणारी आणि सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेली राणू मंडल सगळ्यांना आठवत असेलच. काही दिवसांपूर्वीपर्यंत सोशल मीडियावर ज्या राणूवर कौतुकाचा वर्षाव होत होता त्याच राणूवर नेटकरी सध्या नाराज झालेले दिसत…

फ्लिपकार्ट : आता नोकियाचाही स्मार्ट टीव्ही भारतात लवकरच लाँच करणार

स्मार्ट टीव्हीची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे आणि स्मार्टफोन कंपन्याही यात मागे नाहीत. परिणामी मोटोरोला वनप्लस नंतर आता नोकियाही आपला स्मार्ट टीव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने…

PAN कार्ड आता तात्काळ मिळणार; आयकर विभागाची लवकरच नवीन सेवा

पॅन कार्ड मिळवणं आता अधिक सोपं होणार आहे. अर्ज केल्याच्या काही मिनिटांमध्येच पॅन कार्ड तुमच्या हातात मिळेल. आयकर विभाग लवकरच पॅनकार्ड बनविण्यासाठी नवी सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पुढील काही…

विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतरही पोलिस भरतीची परीक्षा रेंगाळली

पोलिस शिपाई पदाच्या ३ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू असून, अर्ज नोंदणीला महिना उलटूनही परीक्षेसंदर्भात सूचना जाहीर झालेली नाही. महापरीक्षा पोर्टलद्वारे ही परीक्षा घेण्यात आहे. मात्र, यापूर्वी पोर्टलद्वारे…

इय्यता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इय्यता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज मंगळवार दिनांक २८ मे २०१९ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना सदरील निकाल…
Visitor Hit Counter