हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १६४ जागा

हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HEC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – प्राचार्य एचईसी प्रशिक्षण संस्था (एचटीआय), प्लांट प्लाझा रोड, धुर्वा, रांची, पिनकोड -८३४००४ (झारखंड)

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक २९ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.