वर्धा महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वर्धा (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४ जागा
शिकाऊ उमेदवार…