वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून इतर पदांकरीता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन/ सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑडिओमेट्रिका/ ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम सहाय्यक आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीची  तारीख – दर महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी मुलाखती करिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.