रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ६१६ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…