सातारा येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत विविध पदांच्या एकूण २० जागा
ग्रामीण विकास शिक्षण संस्था कराड, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
सहाय्यक प्राध्यापक व शिक्षक संचालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआयसह एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.
मुलाखतीचा पत्ता – कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे, ता. कराड, जिल्हा. सातारा, पिनकोड- ४१५५११
मुलाखतीची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.