पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विविध पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
सीनियर प्रोजेक्ट फेलो आणि प्रकल्प…