जलसंपदा विभागाच्या (पुणे) आस्थापनेवरील अभियंता पदांच्या ७ जागा

पुणे जलसंपदा विभाग यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण ७ जागा
शाखा अभियंता (स्थापत्य)/ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जुलै २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेनत अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ,पुणे, बंगला नं. २, गुणवत्ता भवन, येरवडा पोस्ट ऑफिसमागे, येरवडा, पुणे- ४११००६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.