पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण १०४ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण १०४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, शिवाजीनगर, पुणे- ०५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जुलै २०२२ पर्यंत अर्ज प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.