Browsing Category

Pune

Jobs in Pune

पुणे महावितरण कंपनी यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा…

महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील सदस्य पदांच्या ७ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील सदस्य पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सदस्य पदांच्या एकूण ७ जागा…

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विविध पदांच्या एकूण ९ जागा

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा प्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प…

पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत विविध पदांच्या २ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा तांत्रिक सहाय्यक (विज्ञान…

पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा शैक्षणिक पात्रता –…

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्र समन्वयक पदांच्या ५ जागा शैक्षणिक…

पुणेच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ येथे विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा कनिष्ठ…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविका पदांच्या एकूण ८८ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील आरोग्य सेविका पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. आरोग्य सेविका पदांच्या ८८ जागा शैक्षणिक पात्रता –…

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा प्रकल्प समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,…

केंद्रीय सरकार आरोग्य योजना पुणे अंतर्गत विविध पदांच्या एकूण १६ जागा

केंद्रीय सरकार आरोग्य योजना पुणेयांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १६ जागा त्वचारोगतज्ञ, बालरोगतज्ञ,…