पुणे महावितरण कंपनी यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याचा पत्ता – उमेदवाराने विभागीय कार्यालयात अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे किंवा कार्यालयीन संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.