एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यपक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.…