पुणेच्या भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्थेत विविध पदांच्या २ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे)  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
संशोधन सहयोगी आणि प्रकल्प सहयोगी (II) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता [email protected] (संशोधन सहयोगी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संशोधन सहयोगी
जाहिरात पाहा

प्रकल्प सहयोगी-II
जाहिरात पाहा

प्रकल्प सहयोगी-II
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.