केंद्रीय पासपोर्ट संघटनेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा

केंद्रीय पासपोर्ट संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
पासपोर्ट अधिकारी आणि उप पासपोर्ट अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.