मुंबई येथील केंद्र सरकारच्या टाकसाळ मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

भारत सरकारच्या मुंबई येथील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (टाकसाळ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण पूर्णवेळ १ किंवा अर्धवेळ २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण पूर्णवेळ १ किंवा अर्धवेळ २ जागा
वैद्यकीय सल्लागार (जनरल फिजिशियन) पूर्णवेळ/ अर्धवेळ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ आणि २ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – इंडिया गव्हर्नमेंट मिंट, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४००००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.