एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यपक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यपक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, मराठी विभाग (PGSR), SNDT महिला विद्यापीठ, कर्वे रोड, पुणे, पिनकोड- ४११०३८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.