नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अँँस्ट्रोफिजिक्स मध्ये विविध पदांच्या २५ जागा

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अँँस्ट्रोफिजिक्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
प्रशासकीय सहाय्यक-बी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, व्यापारी, चालक, कार्य सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग नं. ३, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे, पिनकोड- ४११००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.