पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७३ जागा

स्मार्ट प्रकल्प, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७३ जागा
पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान. आणि दळणवळण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ, पर्यावरण तज्ञ, लेखापाल, अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, MIS आणि M&E अधिकारी, SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ, ऑपरेटर आणि सांख्यिकी तज्ञ पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, २७० भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे, पिनकोड- ४११०१६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.