भारतीय परराष्ट्र मंत्रालयात विभाग अधिकारी पदांच्या एकूण ९ जागा
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील सचिव पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाइन) किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपसचिव/ उपसचिव पदांच्या ९ जागा…