प्रश्नसंच २२० निकाल : नितेश गायकवाड, मनीषा पानसरे, सचिन गायकवाड अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (२२०) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत नितेश गायकवाड, मनीषा पानसरे आणि सचिन गायकवाड यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन…