प्रश्नसंच २८० निकाल : तेजू जनबंधू, पायल नैलकर आणि राजेंद्र नागरगोजे अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (२८०) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत तेजू जनबंधू, पायल नैलकर आणि राजेंद्र नागरगोजे यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या…