प्रश्नसंच ३३८ निकाल : मोहिनी भावे, सुनीता कोंडाणे आणि भारती जटाळे अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (३३८) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत मोहिनी भावे, सुनीता कोंडाणे आणि भारती जटाळे यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन…